slider-image
slider-image


आमच्याबद्दल

भारत विकास परिषद ही एक संपूर्ण भारतभर व भारताबाहेरही काम करणारी राजकारणविरहीत सामाजिक संस्थाअसून वरील पंचसूत्रीवर आधारीत विविध उपक्रम राबवीत असते. परिषदेची स्थापना सन 1963 मध्ये नवी दिल्ली येथे झाली. समाजातील सधन, समर्थ, प्रबुद्ध, त्यागी, अशा व्यक्तींद्वारे निःस्वार्थ पणे कार्य करण्यासाठी भारत विकास परिषद हे एक उत्तम माध्यम आहे. परिषदेचे सदस्यत्व पुढील प्रकारच्या व्यक्तींना दिले जाते. उदा. उदयोजक, बांधकाम व्यावसायिक, व्यापारी, डॉक्टर, वकील, प्राध्यापक, सी. ए. व्यवस्थापन तंत्रज्ञ, सनदी अधिकारी, निवृत्त न्यायाधिश, प्रशासकीय अधिकारी, लघुउदयोजक, पत्रकार, कारखानदार, लेखक, साहित्यीक, कलाकार, विविध क्षेत्रातील सल्लागार, परिषदेच्या एकुण सुमारे 1500 शाखा त्यामध्ये एक लाखापेक्षा अधिक सदस्य आहेत.

Read More


उपक्रम

राम नवमी प्रित्यर्थ भव्य शोभायात्रा

   April 17, 2024

भारत विकास परिषद सारसबाग पुणे मध्य शाखे त�

Read More

नगरपालिकेने कापडी पिशव्यांचे मशीन चौका चौकात बसविले

   April 16, 2024

दक्षिण भारतात प्रत्येक नगरपालिकेने कापड�

Read More

विकलांग केंद्र, पुणे तर्फे दिव्यांग बांधवांसाठी मोफत अत्याधुनिक मोड्युलर पाय, आणि कॅलिपर शिबीर

   April 13, 2024

भारत विकास परिषद विकलांग केंद्र, पुणे तर्�

Read More

सारसबाग पुणे मध्य शाखेतर्फे जनजाती कल्याण समिती तर्फे चालवण्यात येणाऱ्या भोर येथील वस्तीगृह प�

   April 02, 2024

भारत विकास परिषद सारसबाग पुणे मध्य शाखेत�

Read More



CONTACT US
Bharat Vikas Parishad
101, Palash Apartment, Chawadi Chowk, Raviwar Peth, Wai, Maharashtra 412803

Leave A Message